Tuesday, 9 November 2021

“ आयुष्य ”


आठवण ंचा उजाळा ,

प्रत्येक थेंबाचा ओलावा पाण्याचा प्रत्येक थेंब ,

श्वासांचा तो प्रारंभ जी वाचं रान करून केलेलं गाव ,

याला “ आयुष्य ” हे एकचं नाव …. 


प्रत्येक क्षणात जोपलेला तो आधार ,
कंुपणाच्या बाहेर असणारा विहार
वाऱ्याच त सळसळत चाह,
 
आनंदासाठी रोपलेलं ते प्रत्येक पाऊल ,
आनंदापासून अनंताकङे जाणार गाव  
भगवंताच्या नामाच्या गजनज ेतून मिळालेल समाधानाचं हे एकचं गाव 

याला “ आयुष्य ” हे एकचं नाव


  

 

                                                                          - ©   मयुरी र महाजन


No comments:

Post a Comment

“ आयुष्य ”

आठवण ंचा उजाळा , प्रत्येक थेंबाचा ओलावा पाण्याचा प्रत्येक थेंब , श्वासांचा तो प्रारंभ जी वाचं रान करून केलेलं गाव , याला “ आयुष्य ” हे एकचं ...