आठवण ंचा उजाळा ,
प्रत्येक थेंबाचा ओलावा पाण्याचा प्रत्येक थेंब ,
श्वासांचा तो प्रारंभ जी वाचं रान करून केलेलं गाव ,
याला “ आयुष्य ” हे एकचं नाव ….
प्रत्येक क्षणात जोपलेला तो आधार ,
कंुपणाच्या बाहेर असणारा विहार
वाऱ्याच त सळसळत चाहूल , आनंदासाठी रोपलेलं ते प्रत्येक पाऊल ,
आनंदापासून अनंताकङे जाणार गाव … भगवंताच्या नामाच्या गजनज ेतून मिळालेल समाधानाचं हे एकचं गाव
याला “ आयुष्य ” हे एकचं नाव …
- © मयुरी र महाजन
कंुपणाच्या बाहेर असणारा विहार
वाऱ्याच त सळसळत चाहूल ,
आनंदापासून अनंताकङे जाणार गाव …
याला “ आयुष्य ” हे एकचं नाव …